HW News Marathi
व्हिडीओ

अमोल मिटकरींची गोपिचंद पडळकरांवर अत्यंत जहरी टिका !

गेल्या काही दिवसांपासून विधान परिषद आमदार अमोल मिटकरी आणि गोपीचंद पडळकर यांच्यात तुफान टोलेबाजी सुरू आहे. अशातच मिटकरी यांनी पुन्हा पडळकर यांचं नाव न घेता त्यांच्यावर आक्रमक टीका केल्याचं दिसून आलं.”तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा? माझ्यासवे लढाया वाघास बोलवावे, कुत्र्यास फाडण्याचा माझा स्वभाव नाही,” अशा शब्दांत अमोल मिटकरी यांनी पडळकर यांचं नाव न घेता निशाणा साधलाय.

#AmolMitkari #GopichandPadalkar #Sharadpawar #DevendraFadnavis #JayantPatil #Sangali #NCP #BJP #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP पक्षाला विरोध नाही तर Murji Patel यांना आहे, जाणून घ्या यामागचे कारण ?

Seema Adhe

‘अजित पवार मुर्दाबाद’ म्हणणाऱ्यांना सुप्रिया सुळे म्हणाल्या…

News Desk

भाजपला धक्के पे धक्का, घटक पक्षाचा मोठा नेता शरद पवारांना का भेटला ?

News Desk