HW News Marathi
Covid-19

सिल्व्हर ओकवरील १२ जण कोरोना पॉझिटिव्ह तर सुप्रिया सुळेंच्या ड्रायव्हरलाही कोरोनाची लागण

मुंबई | राष्ट्रवादीच्या कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक बंगल्यावरील ६ सुरक्षारक्षकांना कोरोनाची लागण झाल्याने समोर आले होतेच. मात्र, आता बंगल्यातील आणखी ६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामूळे सिल्व्हर ओक बंगल्यावरील एकूण १२ जण हे कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.

दरम्यान, शरद पवार यांनी चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती राज्यातले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. सिल्व्हर ओकवरील ५० कर्मचाऱ्यांची रॅपिड टेस्ट नुकतीच करण्यात आली होती. त्यांपैकी १२ जण पॉझिटिव्ह आले आहेत. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांचा ड्रायव्हर देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर सगळ्यांची टेस्ट करण्यात आली होती. यांत सगळ्यांचे रिपॉर्ट निगेटिव्ह आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता तरी सरकारला जाग येणार का?

News Desk

महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यातील जिल्ह्यांत काय सुरू राहणार? जाणून घ्या…

News Desk

देशात गेल्या २४ तासात ४९,९३१ नवे रुग्ण आढळले

News Desk