HW News Marathi
व्हिडीओ

टिकटॅाक स्टार ते भाजप,शिवसेना मंत्र्यांसोबत फोटो ! पूजा चव्हाण आहे तरी कोण ?

पुण्यात एका तरुणीनं आत्महत्या केली आहे. पुजा चव्हाण असं तरुणीचं नाव असून ती स्पोकन इंग्लिश क्लासेससाठी भावासोबत रहात होती. तिनं तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर ह्या आत्महत्येशी विदर्भातल्या एका मंत्र्याचा संबंध असल्याची चर्चा सुरु झाली आहे. आता तर त्यासाठी भाजपनं रितसर तक्रार दाखल केली आहे.

#PoojaChavan #PankajaMunde #DevendraFadnavis #AtulBhatkhalkar #BJP #Shivsena #PuneGirlSuicide #MaharashtraMinister

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेला कंटाळलो ? Eknath Shinde यांचं Narayan Rane यांच्या BJP Offer ला रोखठोक उत्तर !

News Desk

दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा प्लॅन B काय?

Seema Adhe

Kisan Long March |लालवादळ पुन्हा धडकणार मुंबईत !

Arati More