HW News Marathi
व्हिडीओ

खासदार सुप्रिया सुळेंनी लोकसभेत अजित पवारांचं तोंडभरून कौतुक का केलं?

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरुन सुनावले आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, केंद्रातील अर्थमंत्र्यांनी राज्याच्या अर्थमंत्री असलेल्या अजित पवारांकडून काहीतरी शिकलं पाहिजे. काय म्हणाल्या सुप्रिया सुळे पाहूयात…

#supriyasule #ajitpawar #nirmalasitharaman #narendramodi #ncp #bjp #unionbudget #india #maharashtra #Financeminister #LokSabha

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Atul Bhosle Bjp | पृथ्वीराज चव्हाणांना दुसऱ्या क्रमाकांची मतही मिळणार नाहीत ,विजय माझाच !

Arati More

Bhagwat karad येताच Pankaja Munde समर्थकांनी सुरु केला राडा…

News Desk

Sambhajiraje Bhosle Kolhapur | संभाजीराजे म्हणतात, ‘माझ मन कॉंग्रेसमध्ये’

Arati More