HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवार आणि बच्चु कडू यांच्यामध्ये नेमका का वाद झाला ? वादाचं ‘हे’कारण आलं समोर !

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं झाल्याचं पाहायला मिळालं. निधीच्या मागणीवरुन दोन्ही नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाच्या बैठकीदरम्यान हा प्रकार घडला.

#AjitPawar #BachchuKadu #MahaVikasAaghadi #NCP #shivsena #Congress #SharadPawar

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना भवन आमचं मंदिर आहे- चंद्रकांत खैरे

News Desk

Jayant Patil VS Devendra Fadnavis | जयंत पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस, सभागृहात तुफान फटकेबाजी

Gauri Tilekar

Hinganghat Burn Case | हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झूंज संपली

swarit