HW News Marathi
Covid-19

भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या संदर्भात प्रणव मुखर्जी यांनी स्वत:चं ट्वीट करून ही माहिती दिली आहे. दरम्यान त्याची प्रकृती स्थित असल्याचीही माहिती मिळत आहे.

दरम्यान, याआधी देखील अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण अशा अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

….नाहीतर आता पूर्ण लॉकडाऊन अटळ ! । छगन भुजबळ

News Desk

नोव्हेंबरपर्यंत जग कोरोनामुक्त होईल – हसन मुश्रीफ

News Desk

‘उद्धवजी, देर आये दुरुस्त आये!’भाजप आमदाराची टिका ..

News Desk