HW News Marathi
व्हिडीओ

हर्षवर्धन जाधव यांना मागे टाकत संजना जाधव यांची सरशी !

ग्रामपंचायत निवडणुकीत कन्नड तालुक्यातील पिशोर ग्रामपंचायतीमध्ये हर्षवर्धन जाधव व संजना जाधव यांचे पॅनल एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. सदस्य निवडीत हर्षवर्धन यांच्या पॅनलचे चार तर संजना जाधव यांच्या पॅनलचे केवळ दोन सदस्य विजयी झाले होते. मात्र आज झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडीत संजना जाधव यांच्या गटाची सरशी होऊन बाळासाहेब जाधव हे उपसरपंच तर सरला डहाके या सरपंच पदावर विराजमान झाल्या आहेत. दोन सदस्य आलेले असतांना संजना जाधव गटाने उपसरपंच पद पटाकवत हर्षवर्धन जाधव गटाला दणका दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. काय आहे हे प्रकरण पाहूयात…

#harshwardhanjadhav #sanjanajadhav #maharashtra #grampanchayat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Congress च्या गोटात काय चाललंय?, राज्याबाहेरील नेत्याला राज्यसभेची उमेदवारी का?

News Desk

Devendra Fadnavis दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार, Nawab Malik यांच्या विरोधात ॲक्शन घेणार?

News Desk

Chandrakant Patil Kolhapur | चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांसाठी भाजपचा मोर्चा

Gauri Tilekar