HW News Marathi
महाराष्ट्र

..तर मी माझ्या बापाची अवलाद नाही ! दानवेंना इशारा देताना हर्षवर्धन जाधव आक्रमक

मुंबई । कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवेंना कठोर इशारा दिला आहे. “रावसाहेब दानवे यांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवलं नाही, तर मी माझ्या बापाची अवलाद नाही”, अशी टीका हर्षवर्धन जाधव यांनी केली आहे. याच पार्श्वभूमीवर, आता हर्षवर्धन जाधव यांनी आता थेट राज्य सरकारकडे मदत मागितली आहे

रावसाहेब दानवे यांनी राजकीय दबावाने आपल्यावर गुन्हे दाखल केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर, “या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यात लक्ष घालावे. दबाव मोडून मला संरक्षण द्यावे”, अशी मागणी हर्षवर्धन जाधव यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेशनवरील तांदूळ घोटाळ्याचे धागेदोरे वरपर्यंत, फडणवीसांचा गंभीर आरोप

News Desk

मराठा आरक्षणावर आज मुख्यमंत्री आणि फडणवीस यांच्यात होणार चर्चा

News Desk

गोव्यात आघाडी झाली तर स्वागत, नाहीतर आम्ही स्वतंत्र लढू !

News Desk