HW News Marathi
व्हिडीओ

नाशिकच्या हिरे कुटूंबियांचा भाजपला रामराम, राष्ट्रवादीत प्रवेश

नाशिक जिल्ह्यातील नामांकित राजकीय घराणं म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिरे कुटूंबियांनी भाजपला रामराम ठोकत आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार प्रशांत हिरे व अपुर्व हिरे यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सरकार स्थापनेत माझा मुंगीचा देखिल वाटा नाही; पंकजा मुंडे यांचं वक्तव्य

News Desk

“पहिली मुंबईची ट्रेन सुधारा मग Bullet Train करा”; Supriya Sule यांचा केंद्र सरकारला सल्ला

News Desk

Buldhana: धक्कादायक! गर्भवती मातांना अर्धवट ‘बेबी केअर किट’?

Manasi Devkar