HW News Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत? करूणा शर्मांचे गंभीर आरोप,थेट पोलिस आयुक्तांकडे तक्रार!

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात आता आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत संबंध असल्याचं मान्य केलं होतं त्या करुणा शर्मा यांनीच आता तक्रार केली आहे. करुणा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकड़े मुंडेविरोधात तक्रार केल्याचे वृत्त समोर येत आहे. करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या दोन्ही मुलांना धनंजय मुंडे यांनी त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत ३ महिन्यापासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नेमके प्रकरण काय ? जाणून घेऊया

#DhananjayMunde #KarunaSharma #SharadPawar #AnilDeshmukh #NCP #RenuSharma #RapeCase ##MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar यांच्या टोलेबाजीला Dhananjay Munde यांची सूचक Action

News Desk

बाळासाहेब की प्रबोधनकार? उद्धव ठाकरेंना कोणाच्या हिंदुत्त्वाची भुरळ

News Desk

Shinde गटाच्या वाटेवर असल्याच्या अफवावर Arjun Khotkar यांचे स्पष्टीकरण

News Desk