HW News Marathi
व्हिडीओ

Ajit Pawar यांच्या टोलेबाजीला Dhananjay Munde यांची सूचक Action

Ajit Pawar: ज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशी सभागृहात भाषण करताना अजित दादांचा मिश्कील अंदाज पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान भाजप नेते गिरीश महाजन यांना ‘अंकल’ म्हणून डिवचलं. तर यावेळी अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारसह भाजपवर जोरदार टोलेबाजी केली.

#AjitPawar #DhananjayMunde #GirishMahajan #BJP #EknathShinde #DevendraFadnavis #BudgetSession #MaharashtraAssembly #Adhiveshan #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मंदिरे बंद, उघडले बार; उद्धवा, धुंद तुझे सरकार ! पुण्यात भाजप आक्रमक

News Desk

उस्मानाबादचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याचा निर्णय जुनाच, पहा काय आहे इतिहास

Manasi Devkar

‘कोल्हापूरला जायला तुम्हाला बोलवलं होतं कुणी?’ अजित पवारांची चंद्रकांत पाटलांच्या विरोधात फटकेबाजी!

News Desk