HW News Marathi
व्हिडीओ

राष्ट्रवादीचा दणक्याने रक्षा खडसेंबाबत भाजपने चूक सुधारली? नेमकं प्रकरण काय?

रावेर मतदारसंघातील भाजप खासदार रक्षा खडसे यांचा भाजपच्या वेबसाईटवर चुकीचा उल्लेख करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर देशभरातील खासदारांची माहिती आहे. यामध्ये नाव, फोटो आणि मतदारसंघाचा उल्लेख आहे. आपल्याच महिला खासदाराबद्दल अशा असभ्य शब्दांत उल्लेख केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

#RakshaKhadse #EknathKhadse #SharadPawar #AnilDeshmukh #BJP #NCP #DevendraFadnavis #AmitShah #Raver #Maharashtra #MahaVikasAaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आलेल्या चौकशीबाबत Kirit Somaiya यांची प्रतिक्रिया

News Desk

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांना टोल माफ, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

News Desk

‘पडळकरांना बारामतीकरांनी जागा दाखवलीये’ अजित पवारांची टोलेबाजी!

News Desk