HW News Marathi
महाराष्ट्र

सरकार पाडून दाखवा? अहो जराशीपण लाज असेल तर सरकार चालवून दाखवा ना!

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सामनासाठी खासदार संजय राऊत यांनी मुलाखत घेतली.यावेळी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर थेट हल्ला चढवला. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्व भाजपकडून केला जातोय असा आरोप होतोय.यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी थेट भाजपला आव्हान देताना,माझा मुलाखत चालु असताना सरकार पाडून दाखवा असे म्हटले होते.

यावर आता भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की ,सरकार पाडून दाखवा?अहो जराशीपण लाज असेल तर सरकार चालवून दाखवा ना! त्यामुळे आता त्यांनी उद्धव ठाकरेंना सरकार चालवण्याचा सल्ला दिला आहे.यावरून वादाला तोंड फुटण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra Budget 2021-22 : राज्य सरकारची मोठी घोषणा, ३ लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने

News Desk

पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल, संभाजीराजे भडकले

News Desk

शिवसेना अजून बाल्यावस्थेत नारायण राणेंची पुन्हा टीका!

News Desk