HW News Marathi
व्हिडीओ

आशिया खंडांतील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत भाजपने जिंकली! मोहिते-पाटलांची जादू कायम…

आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत अशी ओळख असलेल्या अकलूज ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा भाजपचे विजयसिंह मोहिते-पाटील गटाची सत्ता आली आहे. अकलून ही 17 सदस्यसंख्या असलेली ग्रामपंचायत आहे. त्यापैकी 1 जागा बिनविरोध झाली होती. उर्वरित 16 जागांसाठी निवडणूक पार पडली होती. त्यापैकी 13 जागा विजयसिंह मोहिते पाटील गटानं पुन्हा एकदा आपला झेंडा रोवला आहे. मात्र दुसरीकडे मोहिते-पाटील यांच्या पॅनलचे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

#VijaysinhMohitePatil #Akluj #AklujGramPanchayat #GramPanchayatElections #BJP #DevendraFadnavis #ChandrakantPatil #MahaVikasAghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘राज ठाकरें’सोबत जाण्यास ‘ही’ आहे अडचण! फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

News Desk

“आजही दिल्लीने इथले लोक फितूर केले पण…”; Sanjay Raut यांचा पुन्हा BJP वर निशाणा |

News Desk

“मला एकदा उद्धव ठाकरेंची कुंडली पाहायचीय”; Chandrakant Patil यांनी व्यक्त केली ईच्छा |

News Desk