HW News Marathi
व्हिडीओ

पाटील-विखे-शिंदेंना स्वतःच्याच गावात धक्का, तरीही ग्रामपंचायतीत ‘भाजप’च मारणार मुसंडी?

आज राज्यातल्या तब्बल १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत आणि या निकालांची सध्या राज्यभर चर्चा आहे. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत बड्या राजकीय नेत्यांनी सुद्धा विशेष लक्ष घातल्याने ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण झाली आहे. राज्यातील शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपच्या बड्या नेत्यांना जबरदस्त धक्का बसताना पाहायला मिळत आहे. मात्र, आतापर्यंत आलेल्या कलांनुसार एकंदर पाहिले तर या निवडणुकीत भाजप सरशी मारताना दिसत आहे

#ChandrakantPatil #RadhakrishnaVikhePatil #RamShinde #NiteshRane #MNS #Shivsena #MahaVikasAaghadi #BJP #GramPanchayatElections

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Exclusive Supriya Sule On Amit Shah | दिल्लीतील हिंसाचाराला अमित शाह जबाबदार

Gauri Tilekar

Uddhav Thackeray यांच्या अनुपस्थितीत Sharad Pawar ‘ठाकरे सरकार’मध्ये हस्तक्षेप करतायत?

News Desk

CST Pool Collapse | मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पूल कोसळला.

Arati More