HW News Marathi
व्हिडीओ

Rohit Pawar यांनी Eknath Shinde-Devendra Fadnavis यांची भेट का घेतली?

“राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) ईडीच्या (ED) रडारवर आल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रोहित पवार सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहोचले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सुद्धा हजर होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली. 10 ते 15 मिनिटं दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मात्र, चर्चेबद्दल माहिती समोर आली नाही.

#RohitPawar #EknathShinde #DevendraFadnavis #ShivSena #SharadPawar #NCP #BJP #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी काँग्रेसमध्ये उदासीनता का दिसली ? भाजपने साधली टीकेची संधी

News Desk

निलेश लंकेनी भाजप आणि पडळकरांना मारले शाब्दिक जोडे, Exclusive मुलाखत

News Desk

BJPच्या 2 मतपत्रिकांवर Congress चा आक्षेप; Ashok Chavan यांची प्रतिक्रिया

News Desk