HW News Marathi
Covid-19

कोरोनामुक्त गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा ‘प्लाझ्मा दान’करण्याचा निर्णय …

मुंबई | गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर काही दिवसांमध्येचं ते कोरोनाला हरवून परतले होते. . दरम्यान, कोरोनाला हरवल्यानंतर दोन महिन्यांनी आव्हाडांनी एक अत्यंत महत्वपूर्ण आणि कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांनी आपला प्लाझ्मा दान करण्याची मागणी आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी याआधी अनेकदा केली आहे,त्यापार्श्वभूमिवर आता जितेंद्र आव्हाड यांनी प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत ट्विट करत म्हटले आहे की, मतदार संघात लोकसेवा करत असताना अचानक कोरोनाचा संसर्ग झाला.आपल्या सर्वांच्या अशीर्वादाने यातुन मी बराही झालो.मी माझा प्लाझ्मा दान करण्याचा निर्णय घेत आहे.येत्या दोन दिवसात मी हाॅस्पीटलमध्ये जावुन प्लाझ्मा डोनेट करणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तेव्हा कोणत्या बिळात लोळत होता की हप्ता वसूली ?” पडळकरांनी भाई जगतापांना डिवचले

News Desk

यंदा पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही !

News Desk

“लसींपेक्षा पोस्टर्स जास्त, शिवसेनेच्या पर्सनल पार्टी फंडाद्वारे लस विकत घेतल्यात का?”

News Desk