HW News Marathi
व्हिडीओ

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट! करुणा शर्मांसोबत संबंध, धनंजय मुंडेंची कबुली

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात एका महिलेने पोलिसात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीबाबत समाज माध्यम आणि प्रसारमाध्यमांवर वृत्त समोर आल्यानंतर स्वत: धनंजय मुंडे यांनी या प्रकरणावर आपली भूमिका मांडली आहे

#DhananjayMunde #KarunaSharma #RenuSharma #NCP #beed #Maharashtra #MahaVikasAghadi #BJP #Munde

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मित्र’साठी मित्राची नियुक्ती, शिंदे-फडणवीस ट्रोल

Manasi Devkar

Dr Payal Tadvi suicide case | डॉ पायलची आत्महत्या नसून हत्या !

News Desk

Sharmila Raj Thackeray | ..आणि शर्मिला ठाकरेंनी हात जोडले !

Arati More