HW News Marathi
व्हिडीओ

मनसे हा देशातील एकमेव भाड्याचा पक्ष; Vinayak Raut यांची खरमरीत टीका

ज ठाकरे यांचा मनसे पक्ष हा भाडोत्री पक्ष आहे. मनसे हा देशातील एकमेव भाड्याचा पक्ष आहे अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार आणि सचिव विनायक राऊत यांनी केली आहे. शिवाय,त्यांचे बंधू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आहेत.ते उत्तम काम करत आहेत. याबाबत देखील त्यांना द्वेष असून त्यातून हा थयथयाट सुरु आहे असे देखील राऊत यांनी म्हटले आहे.

#RajThackeray #MNS #VinayakRaut #Shivsena #Maharashtra #Mumbai Police #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरेंचा ‘प्लॅन बिहारी’, भाजप-मनसेला देणार दणका

Manasi Devkar

सांगलीकरांचा काही नेम नाही! चक्क पुराच्या पाण्यातून निघाली लग्नाची वरात,पाहा VIDEO

News Desk

Eknath Shinde घाबरले आहेत; दसरा मेळाव्यावरून Sushma Andhare यांचा टोला

Chetan Kirdat