HW News Marathi
व्हिडीओ

राम कदमांचा प्रताप ! पोलिसाला मारहाण केलेल्या कार्यकर्त्याला सोडवायला केला फोन ! जाणून घ्या प्रकरण

भाजप नेते राम कदम हे वादग्रस्त विधानांवरून नेहमीच चर्चेत असतात. पोलिसांना मारहाण करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना वाचवण्यासाठी त्यांनी थेट पोलिसांनाच फोन केला आणि प्रकरण मिटवण्याची विनंती केल्यानं ते पुन्हा एकदा वादात सापडलेत. राम कदमांवर आता चहूबाजूंनी टीका केलीय जातेय. पवई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. नितीन खैरमोडे असं मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचं नाव आहे. नेमकं प्रकरण काय ? जाणून घेऊया

#RamKadam #PoliceConstableThrashed #BJP #PowaiPoliceStation #MaharashtraPolice #PravinDarekar #DevendraFadnavis #ChandrakantPatil #UddhavThackeray #CMUddhavThackeray #AnilDeshmukh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एअरटेल, वोडाफोन, आयडियाचा २ जी ग्राहकांना रामराम

News Desk

‘वाघाशी आमची दुश्मनी कधीचं नव्हती’ चंद्रकांत पाटलांचे सत्तांतराचे संकेत?

News Desk

जिथे आहेत तिथे तरी सुखात राहावं;Vinayak Raut यांचं Ravi Rana आणि Navneet Rana यांना सल्ला

News Desk