HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

‘पोलिस सत्तेचे दलाल’ मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर पडलेले नाहीत! संदिप देशपांडे आक्रमक

पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, महाराष्ट्र सैनिक दाखवून देऊ, असा थेट आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पोलिसांना दिलंय. वसईत मंत्री एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमात राडा घालणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली. तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय. त्यावरून त्यांनी ठाकरे सरकारवरही निशाणा साधलाय. पोलिसांनी सरकारच्या मध्यस्थींसारखे वागू नये, अशी विनंती त्यांनी केली. महाराष्ट्रातील पोलिसांच्या पाठीशी नेहमीच मनसे उभी राहत आली आहे, याची आठवण संदीप देशपांडेंनी करून दिली.

#SandeepDeshpande #MNS #RajThackeray #EknathShinde #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Hw Exclusive | मोदी सरकारचा सर्वात मोठा जुमला? २० लाख करोड रूपयांचं काय झालं?

News Desk

राजू शेट्टींनी शरद पवारांना का पाठिंबा दिला?

News Desk

HwExclusive | ‘शरद पवारांची राष्ट्रवादीवर पकड राहिलीचं नाही’!

News Desk