HW News Marathi
व्हिडीओ

अजित पवार आमच्याकडे येणार,रामदास आठवलेंना विश्वास !

“राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अजित पवार पुन्हा एकदा साथ देतील आणि सरकार येईल, अशी आशा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना आहे, म्हणूनच ते ‘मी पुन्हा येईन’ असं म्हणतात” असं वक्तव्य रिपाई अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. काँग्रेसने पाठिंबा काढला की अजितदादा ताबडतोब आमच्याकडे आल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला. आगामी काळातील निवडणुकीत राज्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ताकदीने उतरणार असल्याचं रामदास आठवले यांनी जाहीर केलं आहे. त्यामूळे अजित पवार रामदास आठवलेंच्या या विश्वासाला पुर्ण करतात का हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

#RamdasAthawale #AjitPawar #NCP #Mahavikasaghadi #SharadPawar #UddhavThackeray #BalasahebThorat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आधी ‘वर्षा’वर अन् आता शिवतीर्थावर Tanaji Sawant यांनी घेतली Raj Thackeray यांची भेट

Manasi Devkar

Uddhav Thackeray यांना पत्र दिलं होतं परंतु त्यांनी पत्राची दखल घेतली नाही!- Pratap Sarnaik

News Desk

Modi’s Bungalow Demolished | असा पाडला मोदी चा बंगला

Atul Chavan