HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

नव्या कोरोनाला लस रोखू शकेल काय ? जाणून घ्या, कशी घ्याल काळजी

गेलं वर्षभर कोरोनासारख्या जागतिक महामारीशी लढा दिल्यानंतर आणि कोरोनावरच्या लशीची निर्मिती अंतिम टप्प्यात असताना लवकरच आपण ह्या विळख्यातून बाहेर पडू अशी आशा सर्वांनाच आहे. मात्र, यातच आता जगाला आणखी एक हादरा बसलाय. ब्रिटनसह अन्य काही देशांत आता कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळून आला असून त्याचा प्रसाराचा वेग प्रचंड असल्याचे निष्कर्षांतून समोर येत आहे. याच संपूर्ण पार्श्वभूमीवर, हा प्रकार नेमका काय आणि कुठून आला ? तो किती घातक आहे ? आपण कोणकोणती खबरदारी घ्यावी ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आम्ही जाणून घेतली आहेत IMA चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांच्याकडून

#NewCoronaVirusStrain #India #Covid19 #Corona #Maharashtra #NarendraModi #CoronaVirus #IMA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाई जगतापांसोबत झालेल्या वादावर झिशान सिद्दीकींनी काय गौप्यस्फोट केला?

News Desk

BJP ‘भ्याड’ हल्ल्यांना घाबरत नाही, Chandrakant Patil Exclusive Interview

News Desk

महाराष्ट्रात मनाला चटका लावणारी घटना, आगीत होरपळून १० बालकांचा मृत्यू! नेमकं काय घडलं?  

News Desk