HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

HW Exclusive | आमचे आमदार फुटायला ते काय अजित पवार आहेत का ?

राज्यातील महाविकासआघाडी सरकारची नुकतीच वर्षपूर्ती, या वर्षभरातील महाविकास आघाडी सरकारची कामगिरी, सरकार आणि प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपमध्ये सतत पडणाऱ्या राजकीय ठिणग्या, नुकतेच झालेले २ दिवसीय हिवाळी अधिवेशन अन् त्यात गाजलेले विषय आणि दिसलेली आक्रमकता या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर एच.डब्ल्यू. मराठीने खास बातचीत केलीये भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी. अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घालत मुनगंटीवार यांच्यासोबत रंगलेली या मुलाखत जरूर पहा
#SudhirMungantiwar #AjitPawar #SharadPawar #DevendraFadnavis #MahaVikasAghadi #BJP #Maharashtra #ChandrakantPatil #HWExclusive #AshishShelar #BJPMaharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pune -Rahul kul will be next Guardian Minister?| “राहुल कुल” पुण्याचे नविन पालकमंत्री ?

Arati More

Eknath Khadse Exclusive | मी राजकीय षडयंत्राचा बळी !

News Desk

उद्धव ठाकरे सामना सोडून इतर माध्यमांना मुलाखत का देत नाहीत ?

swarit