HW News Marathi
व्हिडीओ

तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा म्हणू शकतो…! पडळकरांचं राऊतांना खरमरीत पत्र

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून कायम विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट करत टीका केली जाते. नुकतंच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा फेकूचंद असा उल्लेख संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता पडळकरांनी संजय राऊतांवर जोरदार हल्ला चढवला आहे. पडळकर यांनी राऊतांना थेट पत्रच लिहिलं आहे. त्यात तुमचा पगार किती, तुम्ही बोलता किती? असा प्रश्न विचारत अनेक मुद्द्यांवर राऊतांची कोंडी करण्याचा प्रयत्न पडळकरांनी केला आहे

#GopichandPadalkar #SharadPawar #SanjayRaut #UddhavThackeray #Shivsena #Saamana #NCP #BJP #Maharashtra
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ajit Pawar And Anil Bonde | “अजितदादांचा आदेश मानून मी बारामतीत” – कृषीमंत्री

Arati More

‘गबरू जवान‘ चा गिनीज बुकमध्ये रेकॅार्ड करा-मोहित कंबोज

Chetan Kirdat

“मुंबईची अशी धूळधाण करणं चालतं का?”; Sanjay Raut यांचा BJP वर निशाणा

News Desk