HW News Marathi
व्हिडीओ

महाविकासआघाडीच्या ‘या’ मोठ्या निर्णयाला बच्चु कडू देणार आव्हान?

राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमधील शिपाई, सफाई कामगार यांची पदे रद्दकरण्यासाठी जो सरकारने शालेय शिक्षण विभाने निर्णय काढला आहे तो रद्द केला जाईलअशी ग्वाही शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिलीये त्यासाठी ते प्रयत्न करणार असं त्यांनी म्हटले आहे…दरम्यान, विधान परिषदेतशिक्षक आमदार विक्रम काळे यांनी सभागृहात हा मुद्दा उचलून धरला होता…यावरुनचबच्चू कडू यांनी भाष्य केले आहे.

#BacchuKadu #Mahavikasaghadi #UddhavThackeray #SharadPawar #BalasahebThorat

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री नाही आले म्हणून देवीचं विसर्जनच केलं नाही; MNS संतप्त

News Desk

Ranjitsinh Mohite-Patil | रणजितसिंह मोहित- पाटलांना मंत्रिमंडळात डच्चू..?

News Desk

ठाकरे सरकारला दिलासा ! महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली…

News Desk