HW News Marathi
व्हिडीओ

‘भारत बंद’ला महाविकासआघाडीचा पाठिंबा ! मनसेची भूमिका भाजपच्या समर्थनार्थ

भारत बंद संदर्भात एकीकडे महाविकासआघाडी शेतकऱ्यांना पाठिंबा देतेय दुसरीकडे भाजप कायद्याचं समर्थन करतयं तर मनसे सुद्धा सध्या या बाबतीत मोदी सरकराच्या बाजूने आहे असं चित्र सध्या आहे ‘सरकारने जर निर्णय मागे घेतला तर आपण दहा वर्ष मागे जाऊ’ असं मत मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी मांडले आहे.त्यामुळे एकीकडे मनसे नेत्यांची भूमिका ही भाजपला आणि कृषी कायद्यांना पुरक आहे असं म्हणाव लागेल. त्यामुळे आता महाराष्ट्रातूनया बंदला मोठा पाठिंबा मिळतोय.राज्यमंत्री बच्चु कडू हेही दुचाकीवरून दिल्लीविषयी दिशेने गेले आहेत.महाविकासआघाडी उद्याच्या बंदमध्य् सामिल होणार आहे.त्यामुळे उद्या भारत बंदमध्ये काय होणार, शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण होणार का…९ डिसेंबरच्या सरकार आणि शेतकऱ्यांच्या ६ व्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

#BharatBandh #UddhavThackeray #SharadPawar #BalasahebThorat #Mahavikasaghadi #FarmersBill #FarmersProtest #MNS #RajThackeray #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टाटा एअरबसचं खापर ‘मविआ’वर फोडण्याचा सरकारचा प्रयत्न – Supriya Sule

Seema Adhe

Sharad Pawar यांच्या घरावरील हल्ला केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी; Congress ची टीका

News Desk

Eknath Shinde ‘ShivSena पक्षप्रमुख’ म्हणून दावा करणार?, पण कायदा काय सांगतो?

Manasi Devkar