HW News Marathi
व्हिडीओ

Chagan Bhujbal On Shivsena | शिवसेनेशी भेट हा चांगला योगायोग..

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांची समन्वय बैठक पार पडली आहे. त्यामध्ये समान किमान कार्यक्रमाचा मसुदा तयार करण्यात आला. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ माध्यमांशी बोलत होते.यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘आज राज्य अनेक अडचणींमध्ये सापडलं आहे. अशा स्थितीत सुकाणू कुणाच्याच ताब्यात नाही. तो राज्यपालांच्या नियंत्रणात आहे. त्यामुळे पुढे काही पाऊलं पडून सत्तास्थापन होणं आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत,’ असे यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले.#ChaganBhujbal #Shivsena #BalasahebThackeray #Congress #NCP #EknathShinde #PrithvirajChavan

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेते Gopichand Padalkar यांची प्रतिक्रिया

News Desk

Prakash Ambedkar | काँग्रेस ने पुरावे द्यावे अन्यथा माफी मागावी

News Desk

BJP कडून 3 राज्यात 4 CM बदलले आता पाचवा नंबर कुणाचा!

News Desk