HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबात राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची बैठक

मुंबई | “शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पवार पुढे म्हणाले की, “आम्ही कुठली ही अट घाटलीय हे मला माहित नाही, असे पवार म्हणाले.

दरम्यान पवार म्हटले की, अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला त्याबाबत मला माहिती नाही, आम्हाला काही सेनेकडून प्रस्ताव नाही, आमची बैठक होतेय, काँग्रेस राष्ट्रवादी आम्ही ठरवू, आम्ही कुठली अट टाकलीय हे मला माहिती नाही, नवाब मलिक यांनी अट घातली असेल तर त्यांना विचारा असे देखील पवार यावेळी म्हणाले.

राष्ट्रवादीच्या कॉअर कमिटीशी बैठक सुरू आहे. आम्ही कुठली ही अट घाटलीय हे मला माहित नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. पवार पुढे म्हणाले की, राज्यातील राजकीय घडामोडी पाहात, शरद पवारांनी कोअर कमिटीची तातडीची बैठक बोलावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची आज (११ नोव्हेंबर) वाय. बी. चव्हाण सभागृहात होणार असून या पवारांनी बैठकीसाठी राष्ट्रवादींच्या महत्त्वांच्या नेत्यांची बोलावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉम्प्युटर हॅक होऊ शकतात, तर ईव्हीएम का नाही !

News Desk

भाजपमधील घुसखोरांनी माहौल बिघडवला संजय राऊत यांची पुन्हा सडकून टीका!

News Desk

उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा, प्रार्थना करणाऱ्या सर्वांसह राज्यातील जनतेचे उपमुख्यमंत्र्यांनी मानले जाहीर आभार

News Desk