HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis BJP | राज्यातील सत्तासथापनेबाबत केल्या जाणाऱ्या वक्तव्यांवर मी बोलणार नाही !

महाराष्ट्राच्या दृष्टीने आजचा (4 नोव्हेंबर) दिवस महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज एकाच दिवशी दिल्लीत आहेत. अवकाळी पाऊसग्रस्तांना मदतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोव्यात भाजपला बसणार हादरा, शरद पवारांची लवकरच मोठी खेळी?

News Desk

Coronavirus In Maharashtra | मुंबईत एकही कोरोनाचा रूग्ण आढळलेला नाही | राजेश टोपे

swarit

औरंगाबादच्या नामांतराचा मार्ग खडतर ? ‘संभाजीनगर’साठी शिवसेनेची लगबग पण काँग्रेसचा अडथळा

News Desk