HW News Marathi
Covid-19

धनंजय मुंडे यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

मुंबई। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर धनंजय मुंडे यांना पुढील उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. मात्र, “धनंजय मुंडे यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाहीत,” अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एका न्यूज चॅनेलशी बोलताना सांगितले आहे.

धनंजय मुंडे यांना कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेल्या सर्वांनी होम क्वारंटाईन होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश दिले आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कोरोनाची लक्षणे दिसत असेल तर त्यांनी त्वरित कोरोनाची चाचणी करून घ्या, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगतले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना कोरोनाची लागण

Aprna

पुण्यात २ स्वयंसेवकांना दिला ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस 

News Desk

मुंबई -पुणे, मालेगाव वगळता अन्य भागात जीवनावश्यक वस्तूंसह इतर दुकानांनाही परवानगी

swarit