HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar-Ajit Pawar NCP | आमच्याकडे डिपॉझिट जप्त करून मिळेल, बारामतीत लागले फ्लेक्स

बारामतीत राष्ट्रवादीचे नेते अजित पावर यांनी 1 लाख 66 हजार मतांनी विजय मिळवत राज्यात उच्चांक केला. हा उच्चांक करत असताना त्यांनी दुसरा ही विक्रम केलाय..त्यांनी त्यांच्या विरोधातील सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट जप्त केले आहे. भाजपच्या वतीने स्टार धनगर नेते गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देत या मतदारसंघात घेरण्याची व्यूहरचना केली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. अजित पवारांनी विक्रमी मतांनी ही निवडणूक जिंकली. त्यानंतर बारामतीत विविध फ्लेक्स लावून मुख्यमंत्र्यांना टोमणे मारण्यात येत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना घोटाळा ? निगेटिव्ह रिपोर्टस पॅाझिटिव्ह करून राज्यात रूग्णसंख्या वाढवली जातेय ?

News Desk

‘त्या’ ॲाडीओ क्लीपने Thackeray सरकारमध्ये भुकंप! तरी त्यात तथ्य नसल्याचा दावा?

News Desk

जयंत पाटलांच्या शरद पवारांना अनोख्या शुभेच्छा

News Desk