HW News Marathi
व्हिडीओ

जयंत पाटलांच्या शरद पवारांना अनोख्या शुभेच्छा

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज “मी अनुभवलेले शरद पवारसाहेब ! ” या टॅगलाईनला अनुसरून शरद पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. जयंत पाटील यांनी ते शरद पवार यांना भेटल्यापासून ते आज पर्यतचा सर्व प्रवास मांडण्याचा प्रयत्न केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आम्ही जनतेसाठी लढणारे लोक! Devendra Fadnavis राज्य सरकारवर टीका

News Desk

Sameer Wankhede याचं वैयक्तिक आयुष्य आणि ड्रग्जचा काय संबंध? Kranti Redkar भडकल्या

News Desk

निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य? पहा काय म्हणाले उज्ज्वल निकम

Manasi Devkar