HW News Marathi
व्हिडीओ

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी काँग्रेसमध्ये उदासीनता का दिसली ? भाजपने साधली टीकेची संधी

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्ताने राज्यासह देशभरातील अनेक राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. मात्र, राज्यात चर्चा झाली ती काँग्रेसच्या नेत्यांची. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी अगदी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरतांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिन आदरांजली वाहिली नाही. त्यामुळे, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. तर भाजपने देखील हाच धागा पकडत शिवसेना, काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. नेमकं प्रकरण काय आहे ? जाणून घेऊया
#UddhavThackeray #NiteshRane #BalasahebThorat #BJP #Congress #Shivsena #Maharashtra #BalasahebThackeray
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Pulwama Attack, Salute to Shahid Javan | रोटरी क्लब ऑफ एच आर कॉलेज यांच्याकडून शहिदांना अनोख सॅल्यूट

swarit

Wing Commander Abhinandan |‘कमांडर अभिनंदन’ भारतात परतणार

Arati More

“…मग तुम्ही माझ्या नवऱ्याला मध्ये का आणता?”; Chitra Wagh भडकल्या

News Desk