HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडेना मोदींनी झापलं? मुंडे-मोदी बैठकीत काय घडलं?

राज्यात सध्या पंकजा मुंडे यांच्या नावाचीच चर्चा आहे.आज मुंबईत पंकजांचे अनेक समर्थ दाखल झालेत,प्रीतम मुंडेंसुद्धा आहेत.पंकजाताई निर्णय घ्या,अन्याय सहन करू नका ही समर्थकांची मागणी आहे.या सगळ्या दरम्यान आपण पाहतोय की पंकजा मुंडे या दिल्लीला सुद्धा गेल्या होत्या.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलवलेल्या राष्ट्रीय सचिवांच्या बैठकीत भाजप नेत्यांचा चांगलाच क्लास घेतला असल्मंयाची माहिती आहे. मंत्रीपदाची ‘अपेक्षा’ असलेल्या नेत्यांचीही मोदींनी कानउघडणी केली. ”सध्या अनेकांना मंत्री बनण्याची घाई झाली आहे. परंतु आत्ता लोकसेवा करण्याची वेळ आहे. मंत्रीपद मागण्याची नाही,” असा टोमणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंकजा मुंडे उपस्थितीत असलेल्या बैठकीत लगावला. मंत्रीपद मिळालं नसल्यानं नाराज असलेल्या नेत्यांना मोदींनी चांगल्याच काचपिचक्या दिल्याची चर्चा रंगलीय.मोदी-पंकजा यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं ?

#PankajaMunde #NarendraModi #PritamMunde #BJP #Maharashtra #Mumbai

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray Shivsena | आज खऱ्या अर्थाने भारत पूर्ण स्वतंत्र झाला !

Gauri Tilekar

देवेंद्रजींचा स्पीड आहे, ते जेव्हा अपॅाईंटमेंट मिळेल तेव्हा भेटी घेतात!- Chandrakant Patil

News Desk

Rohit Pawar यांच्या कामात अहिल्याबाईंच्या दृष्टीकोनाचा विचार दिसतोय!– Sharad Pawar

News Desk