HW News Marathi
व्हिडीओ

Harshvardhan Jadhav On Shivsena | माझ्यावर हल्ला करणारे नामर्दचं..

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरील टीकेनंतर आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हल्ला झाला आहे. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.हर्षवर्धन जाधव यांच्या औरंगाबाद येथील राहत्या घरावर काही अज्ञातांनी हल्ला केला आहे . बुधवारी (16 ऑक्टोबर) रात्री दीड वाजताच्या सुमारास हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर हा हल्ला झाला आहे.या हल्ल्यात हर्षवर्धन जाधव यांच्या घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे . हल्लेखोरांनी त्यांच्या घरावर दगडफेक केल्याने घराच्या काचा फुटल्या आहेत. मात्र, प्रचारासाठी सध्या हर्षवर्धन जाधव हे कन्नडमध्ये आहेत. त्यांचं संपूर्ण कुटुंबंही कन्नडमध्ये आहे. त्यामुळे कुणालाही दुखापत झालेली नाही.#HarshwardhanJadhav #Shivsena #UddhavThackeray #Aurangabad #ChandrakantKhaire

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ! NDRF कडून बचावकार्य सुरु

News Desk

“उद्या नंतर राहुल गांधी महाराष्ट्रात सभा घेण्याची हिंमत करणार नाहीत” – Avinash Jadhav

Manasi Devkar

Ranjitsinh Mohite patil Vs Girish Mahajan | कृष्णा-भिमा स्थिरीकरण अशक्य, मोहिते-पाटीलांना धोका?

News Desk