HW News Marathi
व्हिडीओ

Shivsena-BJP | मुख्यमंत्री भाजपचाच अन् प्रदेशाध्यक्ष दानवे !

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील जनतेने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींच्या बाजूने कौल दिला. महाराष्ट्रातही शिवसेना भाजप युतीने बाजी मारली. अन केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार आले. मोदींच्या या नव्या मंत्रिमंडळात भाजपचे जालना मतदारसंघाचे विजयी उमेदवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांना ग्राहक संरक्षण राज्यमंत्रीपद वर्णी लागली. भाजपच्या नियमानुसार भाजपचा कोणताही नेता एकावेळी २ पदे भूषवू शकत नाही. त्यामुळे आता भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची निवड होणार ?, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रवादीची बैठक सोडून Jitendra Awhad Eknath Shinde यांच्या भेटीला का गेले?

Manasi Devkar

पुण्यात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा ! पाहा व्हिडिओ…

News Desk

आम्ही लोकशाही मानणारे लोक, पण कारवाई झाली नाही, तर…!, Devendra Fadnavis यांचा गृहमंत्र्यांना इशारा

News Desk