HW News Marathi
व्हिडीओ

Republic Tv चे संपादक अर्णब गोस्वामी पोलिसांच्या ताब्यात !’महाराष्ट्रात आणीबाणी’भाजपची टिका…

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस त्यांना घेऊन अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत. अर्णब यांना घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रायगडमधील आत्महत्या प्रकरणात त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकार आणि अर्णब गोस्वामी यांच्यातील विकोपाला जाणार आहे.”

#RepublicTv #ArnabGoswami #UddhavThackeray #MahavikasAghadi #AnvayNaik #Maharashtra #DevendraFadnavis #PrakashJavadekar #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Mood Maharashtra Hingoli | काय आहे हिंगोलीकरांच्या मनात ?

Gauri Tilekar

INS Vikrant घोटाळ्याप्रकरणी SIT नेमण्यात यावी; सैनिक फेडरेशनची पोलीस आयुक्त संजय पांडेंकडे मागणी

News Desk

राज्यात ३० एप्रिल ते 15 मे दरम्यान कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याचा अंदाज

Gauri Tilekar