HW News Marathi
व्हिडीओ

अमृता फडणवीस कोण ? Kishori Pednekar यांचा Amruta Fadanvis यांना टोला

राज्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असलेल्या शहरात सरकारनं निर्बंधांमध्ये शिथिलता दिली आहे. मात्र, पुण्यात पॉझिटिव्हिटी रेट कमी असूनही राज्य सरकारनं पुण्यातील निर्बंध जैसे थेच ठेवले आहेत. या मुद्द्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. पुण्यात सरकारनं असा निर्णय का घेतला कळत नाही. कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही फडणवीस यांनी पुणेकरांना दिलाय. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या पुणे मेट्रोच्या ट्रायलवरुनही अमृता फडणवीस यांनी टोला लगावलाय. त्यांच्या या टीकेला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (Kishori Pednekar criticizes Devendra Fadnavis’s wife Amruta Fadnavis)

#AmrutaFadnavis #KishoriPednekar #BJPVsShivsena #MahaVikasAghadi #Mumbai #Pune

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अरे बाबा तुला तिकीट मिळालं नाही,तू काय..?”,गुलाबराव पाटलांनी बावनकुळेंना धरलं धारेवर

News Desk

Jitendra Awhad,Sadabhau Khot | सदाभाऊ अख्खा महाराष्ट्र हसतोय तुमच्यावर …

Adil

Narayan Rane यांच्या Driver चा मृत्यू ! कुटुंबियांनी केले गंभीर आरोप…

News Desk