HW News Marathi
व्हिडीओ

गोव्यात भाजपला बसणार हादरा, शरद पवारांची लवकरच मोठी खेळी?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबासह खाजगी दौऱ्यावर गोव्यात आहेत. त्यांच्या सोबत खासदार सुप्रिया सुळे आहेत. यादरम्यान, त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत काँग्रेसचे नेते अश्विन खलप यांच्या भेटी घेऊन रात्री उशीरा दीर्घ चर्चा केली.त्यामुळे गोव्यामध्ये नविन राजकीय समिकरणे निर्माण होणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

#SharadPawar #MahavikasAghadi #GoaPolitics #Maharashtra #Congress #NCP #SupriyaSule #BJP #PramodSawant

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“काही लोक गेले तर Shivsena ला काहीच फरक पडणार नाही”; Chandrakant Khaire

News Desk

Animal care। कडाक्याच्या थंडीत अशी घ्या प्राण्यांची काळजी

News Desk

Uddhav Thackeray यांच्यावर टीका करताना Nitesh Rane यांची पुन्हा जीभ घसरली

News Desk