HW News Marathi
व्हिडीओ

Udayanraje Bhosle | खासदारकीचा राजीनामा द्यायला माझ्यासारखी जिगर लागते..

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. कराडमधील भाजपाच्या विधानसभेच्या उमेदवारासाठी प्रचारसभा आयोजित करणअयात आली होती. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी आपल्या स्टाईलमध्ये फटकेबाजी केली. यावेळी त्यांनी आपल्या राजीनम्यावर भाष्य करत राजीनामा देण्यासाठी जिगर लागतं, असं म्हणत विरोधकांवर हल्लाबोल केला.“मी कालही तुमचा होतो, आजही तुमचाच आहे आणि मरेस्तोवरही तुमचाच राहणार. मी राजीनाम्याची पर्वा करत नाही. राजीनामा देण्यासाठी जिगर लागतं,” असं उदयनराजे भोसले जनतेला संबोधित करताना म्हणाले. #UdayanrajeBhosle #Satara #AtulBhosle #NCP #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मनासारखं झालं तर न्यायव्यवस्था योग्य, नाहीतर…! Pravin Darekar यांचा Uddhav Thackeray यांना टोला

News Desk

Ncp Leader Anil Deshmukh | कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडेंमध्ये आर्थिक देवाणघेवाण !

News Desk

खडसेंचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्याची चर्चा ! माघार न घेता खडसेंचा भाजपला रामराम ?

News Desk