HW News Marathi
व्हिडीओ

Nitin Nandgaonkar Shivsena | नितीन नांदगावकरांनी का सोडली मनसे? त्यांच्याकडूनचं ऐका !

महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी भगवा झेंडा हाती घेतला. एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच दुसरीकडे नांदगावकर यांनी सोडचिठ्ठी दिल्यामुळे हा मनसेला मोठा धक्का मानला जातोय.#NitinNandgaonkar #MNS #Shivsena #RajThackeray #UddhavThackeray

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vikhe फक्त Amit Shah यांना नाही तर NarendraModi यांना कुटुंबासोबत भेटले,Chandrakant पाटलांवर अन्याय?

News Desk

राहुल गांधींची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा आज नांदेडमध्ये

Darrell Miranda

Udayanraje Bhosale यांनी दिलं ‘हे’ खास गिफ्ट, पण Amit Thackeray लाजले

News Desk