HW News Marathi
व्हिडीओ

खडसेंच्या जाण्याने दानवेंना दु:ख तर खोतकर म्हणतात, ‘खडसेंनंतंर आता पंकजा मुंडेंनी शिवसेनेत यावं’

भाजप नेते एकनाथ खडसेंनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घोषित केला.त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या.भाजप नेते रावसाहेब दानवे यांना खडसेंच्या जाण्याने दु:ख झाल्याचे त्यांनी सांगितले तर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी पंकजा मुंडेंनी शिवसेनेत येण्याची ॲाफर दिली आहे.
#PankajaMunde #EknathKhadse #Shivsena #NCP #RaosahebDanve #ArjunKhotkar #SharadPawar #BJP
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Imtiaz Jalil यांनी केली Chandrakant Khaire यांची नक्कल

News Desk

Rahul Bondre | बुलढाणा काँग्रेसचे राहुल बोंद्रे भाजपच्या वाटेवर ?

Gauri Tilekar

Farmers’ Protest : आदिवासी, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य

swarit