HW News Marathi
व्हिडीओ

BJP-Shivsena | आज भाजप-शिवसेनेच्या जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता

आज नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्र आणि हरियाणातील निवडणुकीतील तिकीट वाटपावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विजय पुराणिक, व्ही. सतीश हे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत. भाजपच्या या बैठकीकडं संपूर्ण राज्यासह शिवसेनेचंही लक्ष लागलं आहे. पितृपक्ष संपल्यानंतर भाजप-शिवसेनेची युती होणार अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. त्यामुळे युतीचं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

BJP-NCP | आज भाजप, राष्ट्रवादीची महत्त्वपूर्ण बैठक

Gauri Tilekar

NCP-Congress | सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारीवर उद्या शिक्कामोर्तब ?

Arati More

Sanjay Raut नागपुरला वारंवार आल्यास त्यांना सद्बुद्धी येईल; Devendra Fadnavis यांचा टोला

News Desk