HW News Marathi
Covid-19

#Coronavirus: आज राज्यात १५७६ नवे कोरोना रुग्ण आढळले

मुंबई | राज्यात कोरोना ग्रस्तांची संख्या तासागणिक वाढत चालली आहे. आज दिवसभरात महाराष्ट्रात १५७६ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर दिवसभरात ५०५ रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्याचा आकडा २९१०० इतका झाला आहे. तर आत्तापर्यंत ६५६४ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“कळत नकळत होणारा कोरोनाचा प्रसार घातक”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली चिंता 

News Desk

एकासाठी तीन हे रडव्यांचे लक्षण… रडून नको, करुन दाखवा !

News Desk

फडणवीसांचे सोनिया गांधींना पत्र, म्हणाले…”ये पब्लिक है, सब जानती है!”

News Desk