HW News Marathi
व्हिडीओ

Sharad Pawar ED Case | जमावबंदीबाबत पोलिस काय म्हणतात ..

महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज (२७ सप्टेंबर) दुपारी २ वाजता ईडी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर ईडी कार्यालयाबाहेर परिसरात कुठल्याही अनुचित प्रकार घडून नये, यासाठी ईडीने कार्यालयाच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे.यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील ईडीच्या कार्यालात चौकशीसाठी गेले होते. तेव्हा देखील जमावबंदी लागू करण्यात आली होती. SharadPawar #NCP #ED

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PM Cares Fund मध्ये पैसे येतात कुठून, जातात कुठे? Audit गायब?

News Desk

“संजय राऊत पहिले तर वाझे शिवसेनेचे दुसरे प्रवक्ते”- सोमय्या

News Desk

अमृता फडणवीस पुन्हा झाल्या ट्रोल! अर्थसंकल्पावर केलं ‘हे’ ट्विट…

News Desk