HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis on NarayanRane | राणेंच्या भाजप प्रवेशावर मुख्यमंत्री म्हणतात..

युतीची तुमच्या प्रमाणे मलाही चिंता आहे, योग्य वेळी निर्णय घोषित करू, ” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीसंदर्भात सस्पेन्स कायम ठेवला. मुख्यमंत्र्यांनी आज (२३ सप्टेंबर) मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात देखील लवकरच निर्णय घेऊ, असे देखील मुख्यमंत्री म्हणाले.#DevendraFadnavis #NarayanRane #BJP #UddhavThackeray #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ShivSena ला डिवचण्याची एकही संधी न सोडणाऱ्या MNS ला Manisha Kayande यांचं प्रत्युत्तर

Manasi Devkar

Robert Vadra |काय आहे प्रकरण ? का करतेय ईडी एव्हढी चौकशी ?

News Desk

Coronavirus In Maharashtra | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

swarit