HW News Marathi
व्हिडीओ

गोव्यातील जनतेची NOTA ला पसंती; Sanjay Raut म्हणाले…

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज हाती येत आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. या निवडणुकांमध्ये विशेषतः गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपला झेंडा रोवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेसला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

#SanjayRaut #ShivSena #BJP #Goa #UtpalParrikar #Elections2022 #PunjabElection #Results #UttarPradeshElection #ManipurElectionResults #GoaElection #Uttarakhand

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हिंदुहृदयसम्राट ते जनाब बाळासाहेब ठाकरे ! शिवसेनेची कौतुकास्पद कामगिरी”, भाजपने शिवसेनेला डीवचलं

News Desk

मराठा आरक्षणासंदर्भातील सगळ्यात मोठी बातमी ! आरक्षणावरील स्थगिती लवकरचं उठवली जाणार का ?

News Desk

हेडलाइन्स

News Desk