HW News Marathi
व्हिडीओ

कोरोनापासून बचावासाठी जेवण बनवताना या ५ गोष्टी पाळा | Coronavirus | Food

कोरोनाच्या या काळात अनेक गोष्टी बदलेल्या आहेत…पहिल्यांदाच सगळेच जण वर्क फ्रॉम होम करत आहेत…अगदी माध्यमे सुद्धा…खाण्या-पिण्यायाही सवयीमध्ये अनेक बदल झाले…मात्र, काही जणांना असा प्रश्न पडला की खाण्या-पिण्याच्या किंवा अन्न शिजवतानादेखील कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का..तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहेत…५ महत्वाच्या बाबी सांगितल्या आहेत..जाणून घेऊयात त्या कोणत्या…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत आर्थर रोड जेलमधून बाहेर

News Desk

NCPकडून ShivSena ला संपवण्याचा प्रयत्न; Sujay Vikhe Patil यांचा आरोप

News Desk

उर्मिला मातोंडकर शिवसैनिकच’ उद्या होणार शिवसेनेत प्रवेश!

News Desk