HW News Marathi
व्हिडीओ

Rahul Bondre Congress | बुलढाणा काँग्रेसचे राहुल बोंद्रे भाजपऐवजी शिवसेनेत जाणार ?

राहुल बोंद्रे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात रंगत आहे आहे. गेल्या काही दिवसा अगोदरच काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक हे बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता राहुल बोंद्रे यांची मनधरणी केल्याचे बोलल जात आहे.एवढेच काय तर राहुल बोन्द्रे यांना दिल्ली दरबारी सुद्धा मुकुल वासनिक घेऊन गेले होते .मात्र गणपती विसर्जनाच्या निवडणुकीमध्ये राहुल बोंद्रे यांनी भगवी टोपी व भगवा रुमाल गळ्यात घालून निवडणुकीमध्ये ठेका लावला त्यामुळे राहुल बोंद्रे आता शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या संपूर्ण जिल्ह्यात रंगत असल्याचे पाहायला मिळते.#Buldhana #RahulBondre #PratapraoJadhav #Shivsena

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देवेंद्रजींनी तुम्हाला प्रेम,दया,’करुणा’ दाखवली, भर सभागृहात शिंदेंचा धनंजय मुंडेंना टोला

News Desk

जाणून घ्या काय आहे ‘सखी बॉक्स’

News Desk

आरबीआयच्या गव्हर्नरपदी मोदी सरकारने आपला माणूस चिकटवला

News Desk